Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

सत्तावीस वर्षीय विवाहितेचा विनयभंग ; केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By February 14, 2023No Comments1 Min Read

सत्तावीस वर्षीय विवाहितेचा विनयभंग ;

केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यात एका सत्तावीस वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, केज तालुक्यातील एक सत्तावीस वर्षीय विवाहित महिला ही दि. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी २:०० च्या सुमारास शेतात जात असताना आरोपी व्यक्तीने तिला पाहून शिट्ट्या मारल्या आणि पाठलाग करून इशारा करीत विनयभंग केला.
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात आरोपी व्यक्ती विरुद्ध गु. र. नं. ८१/२०२३ भा. दं. वि. ३५४ (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशाने पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे हे पुढील तपास करीत आहेत.

Post Views: 24

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.