Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

तेवीस वर्षीय विवाहितेचा विनयभंग; फिर्यादी महीला व पतीवरही गुन्हा दाखल

By February 6, 2023No Comments1 Min Read

तेवीस वर्षीय विवाहितेचा विनयभंग;

फिर्यादी महीला व पतीवरही गुन्हा दाखल

गौतम बचुटे/केज :-
घरा समोर झोपलेल्या एका २३ वर्षीय विवाहित तरुणीचा विनयभंग केल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे.
केज तालुक्यातील २३ वर्षीय विवाहीत तरुणी दि. २ फेब्रुवारी रोजी तिच्या घरा समोर झोपलेली असताना मद्यरात्री २:०० वा. च्या सुमारास आरोपी याने तिच्या हाताला धरून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला.
महीलेच्या फिर्यादीवरून दि. ५ फेब्रुवारी रोजी आरोपी याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ६३/२०२३ भा. द. वी. ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक अशोक मेसे हे पुढील तपास करीत आहेत.
————————
फिर्यादी महिला आणि तिच्या पती विरुध्द ही गुन्हा दाखल :-
दरम्यान विनयभंग प्रकरणातील आरोपी याने फिर्यादी विवाहिता आणि तिच्या पती विरुद्ध केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. १ फेब्रुवारी रोजी विवाहितेचा पती याने त्याला दारू पाजून कुऱ्हाडीने व चाकुने मारहाण करून रक्तबंबाळ केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
त्याच्या तक्रारी वरून फिर्यादी महिला व तिचा पती या दोघा विरुद्ध गु. र. नं. ६२/२०२३ भा. दं. वि. ३२४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास पोलीस नाईक उगलमुगले हे करीत आहेत.

Post Views: 25

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.