Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

केजमध्ये मोटारसायकल चोरांची दहशत चोर सिसि टिव्हीत कैद ; परंतू अद्याप मोकाट

By January 30, 2023No Comments1 Min Read

केजमध्ये मोटारसायकल चोरांची दहशत

चोर सिसि टिव्हीत कैद ; परंतू अद्याप मोकाट

केज-
अलिकडच्या काही दिवसांपासून शहरात मोटार सायकल चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकात दहशत निर्माण झाली आहे. एका घटनेत मोटारसायकल चोर सिसी टिव्हीत दिसत आहे. मात्र त्याचा शोध न लागल्याने तो मोकाट आहे.
शहरातील शाहु बँके समोरून एम एच 14 जेएन 43 21 हिरो स्प्लेंडर दि. 23 रोजी चोरी गेली होती. त्यातील चोर सिसी टिव्हीत दिसत आहे. तर काल दि. 29 रोजी बीड रोड वरील एका शाळे समोरून गाडी नंबर एम एच 25 ए.सी. 7595 होंडा शाईन चोरीला गेली आहे.
अशा घटनेमुळे वाहन धारकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
केज पोलिसांनी या मोटारसायकल चोरांना लवकरात लवकर पकडून जबर कारवाई करण्याची चर्चा नागरिक करू लागले आहेत.

Post Views: 29

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.