Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
शैक्षणिक

जि.प.मा.शा.भाटुंबा शाळेचे दुहेरी यश ; व्हि स्कूल अँप उपक्रम राबविण्यात तालुक्यात सर्वप्रथम तालुकास्तरीय खोखो स्पर्धेत द्वितीय क्रमांक

By January 30, 2023No Comments1 Min Read

जि.प.मा.शा.भाटुंबा शाळेचे दुहेरी यश ;

व्हि स्कूल अँप उपक्रम राबविण्यात तालुक्यात सर्वप्रथम

तालुकास्तरीय खोखो स्पर्धेत द्वितीय क्रमांक

केज-
बीड जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांचा महत्वाकांक्षी व्ही स्कूल ॲप उपक्रम राबवण्यात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आणि तालुकास्तरीय मुलांच्या खो-खो स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून जि.प.माध्यमिक शाळा, भाटुंबा ता.केज या शाळेने शब्दशः दुहेरी यशाला गवसणी घातली आहे.

व्ही स्कूल ॲपचा प्रभावी वापर करण्यात या शाळेतील विद्यार्थी आपापल्या इयत्तेनुसार प्रत्येक आठवड्यात तालुक्यात सर्वाधिक गुण संपादित करून प्रथम येत आहेत. अध्यापनातदेखील प्रभावी वापर केल्याने याच शाळेतील शिक्षक श्री.प्रमोद शिंदे सर हे देखील शिक्षक संवर्गात तालुक्यात प्रथम दिसत आहेत.
यामुळे मा.गटशिक्षण अधिकारी,केज यांनी भाटुंबा शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधी कु.प्रणिता गरड आणि होळ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.गुळभिले सर या सर्वांचा गशिअ कार्यालयात सत्कार केला व पुढील शैक्षणिक कार्याकरीता शुभेच्छा देखील दिल्या.

दि.28/01/2023 व दि.29/01/23 रोजी वसंत महाविद्यालयातील क्रीडांगणावर संपन्न झालेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत इ.6 ते 8 मुलांच्या गटात या शाळेतील विद्यार्थ्यांनी चौथ्या फेरीअखेर उपविजेतेपद पटकावले.
भाटुंबा शाळेचे मुख्याध्यापक श्री.कंचनवार सर यांच्या नियोजनाचे, शाळेतील सर्व शिक्षकवर्गाचे, खो-खोचे मैदान तयार करण्यात मोलाची मदत करणारे शा.व्य.स.चे उपाध्यक्ष श्री.लक्ष्मणराव धपाटे यांचे आणि कर्णधार चि. पवन तपसे याच्या नेतृत्वात खेळलेल्या खेळाडूंचे शा.व्य.स.भाटुंब्याचे वेळोवेळी सहकार्य करणारे अध्यक्ष महादेवराव कापरे आणि ग्रामपंचायत भाटुंबा येथील सरपंच व उपसरपंच यांनी अभिनंदन केले आहे.

Post Views: 42

Related Posts

शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास करून १००% गुण संभाजी नगर विभातून ” तणीषा” सर्व प्रथम

May 21, 2024

श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम

May 21, 2024

बारावी निकालात बीड जिल्हा विभागात पहीला

May 21, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.