Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
घटना

दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

By January 17, 2023No Comments1 Min Read

दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

केज–
केज तालुक्यातील इयत्ता १० वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थीनीने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ( दि. १६ ) रात्री उशिरा घडली आहे. अभ्यास करुनही लक्षात रहात नसल्याने पुढे काय होणार? या चिंतेतू विद्यार्थीनीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मयत प्रेरणा किसन डोंगरे रा. कोठी ( ता. केज ) ही विद्यार्थिनी इयत्ता १० वर्गात शिक्षण घेत आहे. १० परिक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून मार्च मध्ये परिक्षा आहेत. यामुळे सर्व विद्यार्थी नेटाने अभ्यासाला लागले आहेत. प्रेरणाही दररोज अभ्यास करत परिक्षेची तयारी करत होती परंतु केलेला अभ्यास लक्षात रहात नसल्याने ती चिंतेत होती. या चिंतेतून तीने सोमवारी ( दि. १६ ) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घरातील लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर प्रेरणाचे वडील किसन ज्ञानोबा डोंगरे यांनी पोलीसांना दिली. यावरून केज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस बाळराजे सोनवणे हे करत आहेत. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे

Post Views: 42

Related Posts

विजेचा शॉक लागून विवाहित तरुणीचा मृत्यू

January 26, 2024

*मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाची पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या; अंबाजोगाई तालुक्यातील घटना*

October 28, 2023

केज शहरात खदानीत बुडुन तिघांचा मृत्यू कपडे धुण्यासाठी गेले होते परिवारासोबत

October 14, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 2
Total Users : 147132
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.