Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
इतर

आईच्या स्मरणार्थ मुलाकडून शाळेस दोन पंखे भेट शहरात राहुनही आपली संस्कृतिक व कौटुंबिक आपुलकी जोपासल्याने होतेय कौतुक

By January 10, 2023No Comments2 Mins Read

आईच्या स्मरणार्थ मुलाकडून शाळेस दोन पंखे भेट

शहरात राहुनही आपली संस्कृतिक व कौटुंबिक आपुलकी जोपासल्याने होतेय कौतुक

केज–
तालुक्यातील बोरगाव जि.प.शाळेस स्मृतीशेष रेखाताई भिकाजी आरकडे (गोदाम) यांच्या ७ जानेवारी स्मृती दिन (जन्मदिवस) निमित्ताने त्यांचे चिरंजीव धनंजय गोदाम व त्यांच्या पत्नी सोनल यांनी आईने शिक्षण घेतलेल्या शाळेत त्यांच्या स्मरणार्थ दोन भिंतीवरचे पंखे भेट देऊन स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
अधिक माहिती अशी की,धनंजय गोदाम व पत्नी व लहान मुलगा हे मुंबई येथे कुटुंबासोबत वास्तव्यास असून ते एका कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करतात, ते लहान असतानाच आईचे छत्र हरवले परंतू आईवरचे त्यांचे प्रेम कायम राहीले, आईच्या कुटुंबाशी त्यांचा संपर्क झाल्यानंतर त्यांनी आईबद्दल सर्व माहिती मिळवून तिने प्राथमिक शिक्षण पुर्ण केलेल्या बोरगाव येथील जि.प.शाळेस भेट घेत दोन भिंतीवरचे पंखे भेट म्हणून दिले.
या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित सर्वजण भाऊक झालेले दिसून आले. धनंजय गोदाम व पत्नी सोनल यांनी शहरात राहुनही आपली संस्कृती व कौटुंबिक आपुलकी जोपासल्याने सर्व ग्रामस्थ, कुटुंबीय यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
हा स्तुत्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेजर संग्राम आरकडे, पत्रकार विजय आरकडे,भैय्यासाहेब आरकडे, प्रभाती संग्राम आरकडे, स्मिता विजय आरकडे, योगेश आरकडे, कविता गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
यावेळी बोरगाव येथील उपसरपंच जालिंदर दादा गव्हाणे,चेअरमन शहाजी बापू फाटक, माजी सरपंच अशोकराव निंगुळे,माजी उपसरपंच डिगांबर गव्हाणे, जालिंदर गायकवाड, कालिदास आरकडे, रामदास आरकडे, साखरबाई आरकडे, भागाबाई आरकडे इत्यादी सह जि.प.शाळा बोरगाव येथील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते.

Post Views: 176

Related Posts

नाव राष्ट्रीय महामार्ग मात्र पुलाचा दर्जा सुमार ! महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची बनवाबनवी ……! जिथं माहिती अधिकारी कार्यालयाला बनविले तिथं सामान्यांचं काय ! उघड्या पडलेल्या सळया आणि खड्ड्यामुळे जीव गेल्यास त्याला जबाबदार कोण ? उखडलेले पूल अद्यापही धोकादायक ! पुलावरच्या जम्पिंगमुळे होत आहेत अपघात

January 13, 2023

आधार कार्ड बनवून दहा वर्षे पूर्ण झाले का ? तर ही बातमी तुमच्यासाठी

January 5, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 9
Total Users : 149339
Views Today : 10

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.