Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
इतर

आधार कार्ड बनवून दहा वर्षे पूर्ण झाले का ? तर ही बातमी तुमच्यासाठी

By January 5, 2023No Comments1 Min Read

आधार कार्ड बनवून दहा वर्षे पूर्ण झाले का ? तर ही बातमी तुमच्यासाठी

बीड-
आधार कार्ड नोंदणी संपूर्ण देशात शासनाकडून राबवण्यात आल्यानंतर जवळपास सर्वच नागरींकानी आपले आधार कार्ड बनवले आहे. परंतू ज्या नागरिकांचे आधार कार्ड नोंदणीला दहा वर्षे पूर्ण झाले आहेत त्यांना आता अपडेट करणे आवश्यक आहे. नसता तुमचे आधार कार्ड विविध योजनेसाठी आपोआप बंद होईल,.त्यामुळे आपण न चुकता आधार कार्ड अपडेट करून घ्यावे असे आवाहन बीड जिल्हा अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.
आधार कार्ड बनवून दहा वर्षे पेक्षा जास्त कालावधी संपल्यानंतर त्या माहीतीत अनेक बदल होतात. तुमचे हाताचे ठस्से, पत्ता इत्यादी त्यामुळे हे आधार कार्ड अशा नागरिकांनी अपडेट करून घ्यावे, सर्व आधार केंद्रावर रू.५० इतक्या शुल्कात तुम्हाला हे अपडेट करता येणार आहेत.
नवीन आधार कार्ड काढणारे अठरा वर्षे Let’s झालेल्या सर्वांची कागदपत्रांची जिल्हास्तरीय समितीकडून तपासणी करण्यात येणार आहे.

Post Views: 161

Related Posts

नाव राष्ट्रीय महामार्ग मात्र पुलाचा दर्जा सुमार ! महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची बनवाबनवी ……! जिथं माहिती अधिकारी कार्यालयाला बनविले तिथं सामान्यांचं काय ! उघड्या पडलेल्या सळया आणि खड्ड्यामुळे जीव गेल्यास त्याला जबाबदार कोण ? उखडलेले पूल अद्यापही धोकादायक ! पुलावरच्या जम्पिंगमुळे होत आहेत अपघात

January 13, 2023

आईच्या स्मरणार्थ मुलाकडून शाळेस दोन पंखे भेट शहरात राहुनही आपली संस्कृतिक व कौटुंबिक आपुलकी जोपासल्याने होतेय कौतुक

January 10, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 2 5
Total Users : 148125
Views Today : 18

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.