Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
शैक्षणिक

गोविंदेश्वर प्राथमिक शाळेतील बालगोपालांनी घेतला सहलीचा आनंद

By January 4, 2023No Comments1 Min Read

गोविंदेश्वर प्राथमिक शाळेतील बालगोपालांनी घेतला सहलीचा आनंद

गोविंदेश्वर प्राथमिक शाळा नांदेड या शाळेच्या इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यानी नांदेड नागपूर हायवे वर असलेले वारंगा जिल्हा हिंगोली येथे भवानी माता मंदिर तसेच निसर्गरम्य पर्यटन स्थळ येथे विद्यार्थ्यानी शैक्षणिक सहलीचा आनंद घेतला. या सहलीत विद्यार्थ्यानी मनमोकळेपणे खेळण्याचा आनंद घेतला तसेच या बरोबर येथील स्थळांची माहिती देखील विद्यार्थ्याना सांगण्यात आली.
या सहलीत विद्यार्थ्यानी वनभोजनचा देखील आनंद घेतला. या सहलीचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांनी केले. तसेच माधव नामवाड, दिगंबर कल्याणकर, सूर्यकांत जाधव संध्या सिंदगीकर, शोभा किडे सुग्रीव मोरे, बालाजी गायकवाड, सीमा दिग्रसकर सर्व शिक्षकांनी सहलीसाठी विद्यार्थ्यांची काळजीपूर्वक सोय करण्यासाठी सहकार्य केले.

Post Views: 40

Related Posts

शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास करून १००% गुण संभाजी नगर विभातून ” तणीषा” सर्व प्रथम

May 21, 2024

श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम

May 21, 2024

बारावी निकालात बीड जिल्हा विभागात पहीला

May 21, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 9
Total Users : 147129
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.