Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
निवडणूक

नवनिर्वाचित सरपंच सदस्यांनी मुदतीत खर्च सादर न केल्यास होणार कारवाई काय होणार कारवाई; कशी आहे निवडणूक खर्च करण्याची पध्दत वाचा सविस्तर

By January 1, 2023No Comments1 Min Read

नवनिर्वाचित सरपंच सदस्यांनी मुदतीत खर्च सादर न केल्यास होणार कारवाई

काय होणार कारवाई; कशी आहे निवडणूक खर्च करण्याची पध्दत वाचा सविस्तर

बीड–
नुकत्याच जिल्ह्यात ७०४ ग्रामपंचायत निवडणूक झालेल्या आहेत. यामध्ये नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच सदस्य यांनी पदभार स्विकारला आहे. जिकडे तिकडे सत्कारांची धामधूम सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. पण नवनिर्वाचित उमेदवारांनी मुदतीच्या आत निवडणूक खर्च संबंधित खर्च पावत्या जोडून निवडणूक विभागाकडे सादर नाही केला तर पुढील पाच वर्षासाठी निलंबनाची कारवाई त्या उमेदवारावर होणार आहे.
तिस दिवसाच्या आत हा खर्च सादर करायचा आहे.
—————————–
खर्चाची रक्कम मर्यादा
—————————–
ज्या ग्रामपंचायत सदस्य संख्या ७ ते ९ असेल त्यासाठी ५०००० हजार रूपये,११ते १३ सदस्य १००००० लाख रुपये,१५ ते १७ सदस्य १ लाख ७५ हजार रुपये
अशी असणार आहे खर्च मर्यादा,
निवडणूक अर्ज सादर केल्यापासून हा खर्च दाखवा लागणार आहे.
सर्व विजयी उमेदवारांनी मुदतीत निवडणूक खर्च सादर करावा अशा सुचणा निवडणूक विभागाने दिला आहेत.

Post Views: 149

Related Posts

बीड जिल्हा लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत विक्रमी वाढ केज मतदारसंघात 70.31℅ मतदान

May 14, 2024

पंकजाताईचा लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा विजय असेल मोठा भाऊ म्हणून मी जबाबदारी घेत आहे– पुढचा उमेदवार कोणीही असो निवडणूक एकतर्फी होईल– पालक मंत्री धनंजय मुंडे

March 24, 2024

प्रा.किरण पाटील यांनी गोपीनाथ गडाचे दर्शन घेऊन केली प्रचारास सुरुवात

January 18, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.