Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

इन्स्टाग्राम वरून अश्लील फोटो पाठवुन छेड काढणारा सायबर पोलिसांच्या जाळ्यात

By December 23, 2022No Comments1 Min Read

इन्स्टाग्राम वरून अश्लील फोटो पाठवुन छेड काढणारा सायबर पोलिसांच्या जाळ्यात

गौतम बुचटे/केज :- तालुक्यातील एका महाविद्यालयीन युवतीला तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अश्लील फोटो पाठवुन मर्फिंग केलेले व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिची छेड काढणाऱ्या इसमाला बीड पोलिसांच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, ५ जुन २०२२ रोजी केज येथे विज्ञान शाखेच्या प्रथम वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अश्लील फोटो पाठविले आणि तिचा चेहरा वापरून मॉर्फिंग केलेले व्हीडिओ व्हायरल करून ते व्हीडिओ नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केला.
या प्रकरणी सदर महाविद्यालयीन तरुणीने दि. ७ जून २०२२ रोजी केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. २२६/२०२२ भा. दं. वि. ३५४ (अ), ३५४(ड), ६४ माहिती तंत्रज्ञांन अधिनियम २००० चे कलम ६४ (ड) नुसार गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान बीड पोलिसांच्या सायबर शाखेने तपास करून सदर इन्स्टाग्राम वरून विनयभंग करणाऱ्या एका तरुणाला बीडच्या सायबर शाखेने ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे हे पुढील तपास करीत आहेत.

Post Views: 32

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.