Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
निवडणूक

ग्रा.पं.निवडणुकीत बजरंग सोनवणे यांना होमपिचवर धक्का

By December 20, 2022No Comments1 Min Read

ग्रा.पं.निवडणुकीत बजरंग सोनवणे यांना होमपिचवर धक्का

केज–

रा.काँ.पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांना आ. सारणी येथील स्वताच्या गावात सरपंच पदासाठी आपल्या मुलीच्या पराभवाला सामोरे जावा लागले असल्याने त्यांना हा बसलेला पराभवाचा मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेसचे राहुल सोनवणे यांच्या गटाकडून पत्रकार संतोष सोनवणे यांच्या पत्नी प्रविणा संतोष सोनवणे यांनी तब्बल ११० मतांच्या फरकाने डॉ. हर्षदा बजरंग सोनवणे यांचा सरपंच पदाच्या लढतीत एकतर्फी पराभव केला आहे.
केज येथील न.प.निवडणुकीतही बजरंग सोनवणे यांना कन्येच्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र बर्याच वर्षांच्या कालखंडापासून बजरंग सोनवणे यांच्या ताब्यात असलेली आ.सारणी ग्रामपंचायतवर राहुल सोनवणे गटाला सत्ता मिळवण्यात यश मिळाले आहे.

Post Views: 139

Related Posts

बीड जिल्हा लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत विक्रमी वाढ केज मतदारसंघात 70.31℅ मतदान

May 14, 2024

पंकजाताईचा लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा विजय असेल मोठा भाऊ म्हणून मी जबाबदारी घेत आहे– पुढचा उमेदवार कोणीही असो निवडणूक एकतर्फी होईल– पालक मंत्री धनंजय मुंडे

March 24, 2024

प्रा.किरण पाटील यांनी गोपीनाथ गडाचे दर्शन घेऊन केली प्रचारास सुरुवात

January 18, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.