Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
निवडणूक

By December 16, 2022Updated:December 16, 2022No Comments1 Min Read

भाजपचे रमेशआडसकर यांचा धारूर क्र.उ.बा.स.निवडणुकीत रा.काँचे आमदार प्रकाश सोळंके यांना हाभाडा

धारुर : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडीसाठी गुरुवारी ( दि. १५ ) मतदान झाले. आज शुक्रवारी ( दि. १६ ) निकाल घोषित झाले. १८ पैकी १७ जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एका जागेवर समाधान मानावे लागले. १७ जागांवर विजय मिळवून भाजपाने एक हाती सत्ता मिळवली असून हा रमेश आडसकर व राजेभाऊ मुंडे यांचा रा. काँ.चे आमदार प्रकाश सोळंके यांना धक्का मानला जात आहे.

निवडणूकीच्या सुरवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक पॅनलच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने भाजपा समर्थक पॅनलची एक जागा बिनविरोध आली होती. यामुळे १७ जागेची निवडणूक लागली होती. सरळ लढत आमदार प्रकाश सोळंके विरुद्ध भाजपाचे रमेश आडसकर आणि राजेभाऊ मुंडे अशी झाली. या निवडणूकीतील रमेश आडसकर आणि राजेभाऊ मुंडे यांच्या पॅनलने १७ पैकी १६ जागांवर विजय मिळविला. बिनविरोध एक असे १८ पैकी १७ जागांवर विजय मिळविला आहे. यामुळे तालुक्यातील म्हत्वाच्या संस्थेवर एक हाती सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले असल्याने माजलगाव मतदार संघाचे भाजप नेते रमेशराव आडसकर व राजेभाऊ मुंडे यांचा हा आमदार प्रकाश सोळंके यांना मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Post Views: 47

Related Posts

बीड जिल्हा लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत विक्रमी वाढ केज मतदारसंघात 70.31℅ मतदान

May 14, 2024

पंकजाताईचा लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा विजय असेल मोठा भाऊ म्हणून मी जबाबदारी घेत आहे– पुढचा उमेदवार कोणीही असो निवडणूक एकतर्फी होईल– पालक मंत्री धनंजय मुंडे

March 24, 2024

प्रा.किरण पाटील यांनी गोपीनाथ गडाचे दर्शन घेऊन केली प्रचारास सुरुवात

January 18, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.