Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
घटना

पत्रकार एकजुटीचा विजय

By December 12, 2022No Comments1 Min Read
  1. पत्रकार एकजुटीचा विजय
  2. पत्रकार गोविंद वाकडे यांची अखेर सुटका
    ———————————–

    पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली त्यावेळी तिथे उपस्थित टिव्ही 9 न्यूज चे पत्रकार गोविंद वाकडे यांनी त्या घटनेचे व्रत्तांकन केले होते.

    चौकसाठी म्हणून गोविंद वाकडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतू त्यांना सोडण्यात येत नव्हते, यामुळे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. एस. एम. देशमुख यांनी निषेध व्यक्त करून संपूर्ण राज्यात पत्रकारांचे आंदोलन करण्याचा ईशारा देऊन मा. मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी जाणार होते.

    परंतू काल रात्री पत्रकार गोविंद वाकडे यांना पोलिसांनी सोडून दिले.

    याबद्दल मा. एस.एम. देशमुख यांनी हा राज्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या एकजुटीचा विजय असल्याने आनंद व्यक्त करून सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानले.

Post Views: 33

Related Posts

विजेचा शॉक लागून विवाहित तरुणीचा मृत्यू

January 26, 2024

*मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाची पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या; अंबाजोगाई तालुक्यातील घटना*

October 28, 2023

केज शहरात खदानीत बुडुन तिघांचा मृत्यू कपडे धुण्यासाठी गेले होते परिवारासोबत

October 14, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 9
Total Users : 147129
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.