Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
निवडणूक

मतदान अधिकारी यांचे केज येथे दुसरे प्रशिक्षण संपन्न

By December 8, 2022No Comments1 Min Read

मतदान अधिकारी यांचे केज येथे दुसरे प्रशिक्षण संपन्न

केज

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ केज तालुका मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण आज दि. ८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीग्रह पिसेगाव येथे संपन्न झाले.
प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून श्री. शरद झाडके मा. उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई, श्री. डी.सी. मेंडके मा. तहसीलदार केज, श्री. सचिन देशपांडे मा. नायब तहसीलदार केज,श्री. सुनील केंद्रे मा. गटशिक्षणाधिकारी केज हे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व कर्मचारी यांना दि. १८ रोजी होणाऱ्या ग्रा. पं. निवडणूक संदर्भात मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी सखोल मार्गदर्शन करून सर्व नियमांची व्यवस्थित माहिती दिली.
पुढील तिसरे प्रशिक्षण दि.११ रोजी होणार आहे.
आज झालेल्या दुसऱ्या प्रशिणासाठी नियुक्त सर्व जि.प.व संस्थेतील शिक्षक, शिक्षिका व तहसील कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 58

Related Posts

बीड जिल्हा लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत विक्रमी वाढ केज मतदारसंघात 70.31℅ मतदान

May 14, 2024

पंकजाताईचा लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा विजय असेल मोठा भाऊ म्हणून मी जबाबदारी घेत आहे– पुढचा उमेदवार कोणीही असो निवडणूक एकतर्फी होईल– पालक मंत्री धनंजय मुंडे

March 24, 2024

प्रा.किरण पाटील यांनी गोपीनाथ गडाचे दर्शन घेऊन केली प्रचारास सुरुवात

January 18, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 9
Total Users : 147129
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.