Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

पहील्या पत्नीचा पती व दुसर्या पत्नी कडून छळ ; केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By December 4, 2022Updated:December 4, 2022No Comments1 Min Read

पहील्या पत्नीचा पती व दुसर्या पत्नी कडून छळ ; केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
– केज

केज तालुक्यातील नाव्होली हे माहेर असलेल्या गंगा सोनाजी कदम वय 38 वर्षे व्यवसाय घरकाम हिचा आरोपी पती – सोनाजी उत्तम कदम रा. साखरेबोरगाव ता.बीड हल्ली मुक्काम अंबाजोगाई गुरुवारपेठ याने आपली पत्नी गंगा सोनाजी कदम हिला मुलबाल होतं नाहि म्हणुन वारंवार उपाशीपोटी ठेवून शारिरिक व मानसिक त्रास दिला त्यावरच तो थांबला नाहि तर त्याने दुसरे लग्न सीमा हिच्याशी केले व तो दुसरी पत्नी सिमा हिस घेऊन घरी आला . त्यानंतर त्याने पहिली पत्नी गंगा सोनाजी कदम हिला तु आता माझ्या खोलीत राहयचे नाही असे म्हणुन संगणमताने दोघांनी शीवीगाळ करुन केसाला धरुन, लाथाबुक्याने, काठीने मारहान करुन जीवे मारण्याची धमकी दिली म्हणुन गंगा सोनाजी कदम हिच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात 1)सोनाजी उत्तम कदम 2) सीमा सोनाजी कदम यांच्या विरुद्ध गुरन. 557/2022 कलम 498 (अ), 494, 324, 323, 504,506,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
पुढील तपास मा सपोनि शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने मपोना. धायगुडे हे करत आहेत.

Post Views: 43

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.