Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
निवडणूक

ज्यांना ‘मेंबर’ की ‘नेंबर’ यांच्यातला फरक कळेना ते म्हणतात……

By November 23, 2022Updated:November 24, 2022No Comments1 Min Read

*ज्यांना ‘मेंबर’ की ‘नेंबर’ यांच्यातला फरक कळेना ते म्हणतात……*

*”व्हय मग आता कसं करावं ? राहू का उभा ?”*

गौतम बचुटे/केज :- तालुक्यातील ग्रामपंचायती सार्वत्रिक निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरायला अवघे चार दिवस उरले असल्याने आता स्वतःची उमेदवारी स्वतःच जाहीर केलेले उमेदवार आता गलोगल्ली दिसायला लागले आहेत अन ते कुणालाही न विचारता समोर दिसेल त्याला म्हणतात, ” व्हय मग कसं करू राहू का उभा ?” आता निवडणूक लढवायला इच्छुक असलेल्या आणि निवडून येऊन ज्यांना पाच वर्षात कधी मासिक बैठकीला हजर रहायला वेळ मिळाला नाही ज्यांना फक्त चिरीमिरी घेण्यात अन लोकांना भूलथापा देऊन स्वतः चे उखळ पांढरे करून घेण्यात धन्यता मानली त्यांना हे ग्राम पंचायतीचे १ ते ३३ पर्यंतचे अभिलेखे काय भानगड आहे ते माहिती नाही. त्यांच्या कडून आता विकासाच्या काय अपेक्षा ! आता हे जे कोणी सरपंच, उपसरपंच आणि सदस्य राहिलेत त्यांना तरी हे अभिलरखे माहीत आहेत की नाही! अनेकजण तर मराठीत बोलण्या ऐवजी आपण किती हुशार आहोत हे दाखविण्यासाठी *’मेंबर’* ऐवजी *’नेंबर’* असा उच्चार करतात !

Post Views: 56

Related Posts

बीड जिल्हा लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत विक्रमी वाढ केज मतदारसंघात 70.31℅ मतदान

May 14, 2024

पंकजाताईचा लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा विजय असेल मोठा भाऊ म्हणून मी जबाबदारी घेत आहे– पुढचा उमेदवार कोणीही असो निवडणूक एकतर्फी होईल– पालक मंत्री धनंजय मुंडे

March 24, 2024

प्रा.किरण पाटील यांनी गोपीनाथ गडाचे दर्शन घेऊन केली प्रचारास सुरुवात

January 18, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.