Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
स्पेशल कवरेज

संघर्षमय कार्य करणाऱ्या गौरीताई शिंदेना उल्लेखनिय ट्रान्सजेंडर सेवा कार्याचा पुरस्स्कार जाहिर

By November 23, 2022Updated:November 23, 2022No Comments1 Min Read

उत्कृष्ट सामाजीक कार्य केल्यामुळे मिळाला पुरस्कार

A1 Breaking News Reporter

केज येथील क्रांतीनगर भागात वास्तव्य करण्याऱ्या सामाजीक कार्यकर्त्या गौरीताई शिंदे यांना महाराष्ट्र लोक विकास मंचच्या वतीने उत्कृष्ट ट्रान्सजेंडर सेवा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे .

सविस्तर वृत्त असे कि गौरीताई शिंदे यांनी केज तालुक्यातील , ‘शहरातील सामाजीक क्षेत्रात तसेच बीड जिल्ह्यातील तृतीय पंथ्यासाठी पिवळे रेशन कार्ड तसेच आधार कार्ड , मतदान कार्ड , TG कार्ड काढुन देण्याचे कार्य केले तसेच बीड जिल्ह्यातील तृतीय पंथ्याच्या आरोग्याची काळजी घेत 6 महिन्यातुन एक वेळेस सर्वाना एकत्र करून त्याचे तपासणी शिबीर आयोजीत करुण घेत त्यांना एकत्र करणेचे कामे केली आहेत.
त्याबरोबरच गोरीताई यांनी एकल महिला संघटनेच्या माध्यमातुन महिलांसाठी सक्षमीकरणाचे काम केले आहेत . तसेच त्या इतर समाजीक कार्यामध्ये अग्रेसर राहुन पुर्णवेळ सामाजीक कार्य करत असलेमुळे त्यांना सामाजिक विकासासाठी, सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या कार्याची योग्य दखल घेऊन, महाराष्ट्र लोक विकासमंचने उल्लेखनिय ट्रान्सजेंडर सेवाकार्य या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली असुन १० डिसेंबर रोजी मानवी हक्क दिनाच्या दिवशी उल्लेखनिय ट्रान्सजेंडर सेवाकार्य पुरस्कारने सन्मानीत करण्यात येणार आहे.

त्यांना पुरस्कार जाहिर झाल्यानंतर सर्व स्तरातुन त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Post Views: 141

Related Posts

महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार राजू वंजारे यांना सा. न्या. मं. सचिव सुमंतजी भांगे यांच्या हस्ते सन्मानित करून प्रधान बीड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून हा पुरस्कार अभिमानास्पद

March 15, 2024

राजकीय, शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सदैव तत्पर असलेले नेतुत्व :- सौ.अर्चनाताई रमेशरावजी आडसकर

October 26, 2023

सह्याद्रीचे भुते सामाजिक संस्था ची किल्ले रायगड दर्शन मोहीम उत्साहात साजरी

September 1, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.