Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

राजमुद्रा गणेश मंडळाच्या ‘बद्रीनाथ धाम’ देखाव्याचे भव्य उद्घाटन व महाआरती संपन्न

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 19, 2026No Comments1 Min Read

राजमुद्रा गणेश मंडळाच्या ‘बद्रीनाथ धाम’ देखाव्याचे भव्य उद्घाटन व महाआरती संपन्न

केज : राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या भव्य ‘बद्रीनाथ धाम’ देखाव्याचे उद्घाटन व महाआरती आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

या भव्य सोहळ्यास अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. रमेशरावजी आडसकर साहेब, केज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड, गटनेते मा. हारूनभाई इनामदार, दिलीपराव गुळभिले, रणजितदादा आडसकर, अरुण बप्पा धपाटे, युवक केज तालुका अध्यक्ष शिवदास थळकरी, गजमफर इनामदार, नगरसेवक सुग्रीव भाऊ कराड, राजू इनामदार, खैसर इनामदार, सुशील भैया अंधारे, अजय काळे, सुनील बापू देशमुख, योगेश शिंदे, सुधीर शिंदे, बाळासाहेब नांदे, सुहास गुजर, शिवाजी हजारे, सय्यद शकील, मिनाज पठाण, अशोक सोनवणे, विजय आरकडे, योगेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या शुभहस्ते बद्रीनाथ धाम देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत महाआरती पार पडली. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

राजमुद्रा गणेश मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवात विविध भव्य-दिव्य आणि आकर्षक देखावे साकारून सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जपत आहे. यंदाचा बद्रीनाथ धामचा देखावा भाविक व नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरत असून, देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

यावेळी राजमुद्रा गणेश मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजयराज आरकडे

Post Views: 14
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 5 3 6
Total Users : 149536
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.