Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, आडसचा इयत्ता दहावीचा निकाल ९१.६२ टक्के! ​ गुणवत्तेची परंपरा कायम;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMay 8, 2026Updated:May 8, 2026No Comments2 Mins Read

​ श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, आडसचा इयत्ता दहावीचा निकाल ९१.६२ टक्के!

​ गुणवत्तेची परंपरा कायम;

​आडस दि. ८ (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC) बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, आडस या शाळेने आपल्या उज्ज्वल यशाची आणि गुणवत्तेची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. यावर्षी शाळेचा एकूण निकाल ९१.६२% इतका शानदार लागला आहे.
​एकूण प्रविष्ट विद्यार्थी: १८०
​परीक्षेला अनुपस्थित विद्यार्थी: ०२
​उत्तीर्ण विद्यार्थी: १६४
​ श्रेणीनिहाय विद्यार्थ्यांचे यश
शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.
​ विशेष प्राविण्य ३४ विद्यार्थी, प्रथम श्रेणी ७७ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी ४९ विद्यार्थी,
तृतीय श्रेणी ०४ विद्यार्थी
​शाळेतील गुणवत्ता यादी, ( 10 विद्यार्थी)
दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून शाळेच्या गुणवत्ता यादीत झळकलेले पहिले १० विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत:
कु. प्रतिक्षा प्रमोद देशमुख – 92.40%
कु. श्रावणी अनंत राजमाने – 91.60%
कु. शिवानी सुरेश माने – 90.60%
कु. तनुजा त्रिंबक मोगरकर – 90.60%
. कु.मोहिनी दत्तात्रय आकुसकर – 89.00%
. कु.मोनिका हनुमंत लगसकर – 88.80%
कु. संचिता कालिदास देशमुख – 88.40%
कु. वैष्णवी बालाप्रसाद मंत्री – 88.00%
कु. प्रगती कल्याण उमाप – 85.20%
कु. उजमा अकबर शेख – 83.20%
10. कु. प्रतीक्षा आत्माराम सौंदनकर 82.80%
​कौतुक व अभिनंदन:
स्व. बाबुराव आडसकर तात्या व मेघराज आडसकर साहेब यांच्या दूरदृष्टीतून साकारलेली ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने ज्ञानाचे मंदिर ठरत आहे. दहावीच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे सचिव मा. रमेशराव आडसकर साहेब, मा. ऋषिभैय्या आडसकर, मा. रणजीतदादा आडसकर आणि सर्व संचालक मंडळाने गुणवत्ता यादीत झळकलेल्या व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे.
​या यशामागे मुख्याध्यापक श्री. देशमुख आर.एम., उपमुख्याध्यापक श्री. लाखे एम.बी., पर्यवेक्षक श्री. निकते पी.सी. यांचे खंबीर नेतृत्व आणि शाळेतील सर्व तज्ज्ञ शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 83
विजयराज आरकडे

Related Posts

शिवकालीन युद्धकला व शिवसंस्कार उन्हाळी शिबीर सांगता समारंभ उत्साहात संपन्न;

May 14, 2026

नियोजित कालावधीत स्व गणना करावी– तहसीलदार अशोक भंडारे

May 10, 2026

केज उपजिल्हा रुग्णालय शस्त्रक्रियात जिल्ह्यात अव्वल; रुग्णसेवेचा उच्चांक

May 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 7 6 3
Total Users : 146763
Views Today : 13

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.