Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज उपजिल्हा रुग्णालय शस्त्रक्रियात जिल्ह्यात अव्वल; रुग्णसेवेचा उच्चांक

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMay 6, 2026No Comments2 Mins Read

​केज उपजिल्हा रुग्णालय शस्त्रक्रियात जिल्ह्यात अव्वल; रुग्णसेवेचा उच्चांक

​केज दि ६(प्रतिनिधी)

केज येथील उपजिल्हा रुग्णालयाने आरोग्य सेवेमध्ये एक मोठी झेप घेतली आहे. दर्जेदार उपचार आणि यशस्वी शस्त्रक्रियांच्या जोरावर या रुग्णालयाने संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, सर्वसामान्यांसाठी हे रुग्णालय आता एक मोठा आधारवड ठरत आहे.
उपजिल्हा रुग्णालयाने मागील वर्षभरात २११७ शस्त्रक्रिया करून प्रथम क्रमांकावर उच्चांक गाठला आहे.
वैद्यकीय अधीक्षक
जनरल सर्जन
डॉ दत्तात्रेय केंद्रे . स्त्री रोग तज्ञ डॉ केशव इंगोले, शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ चाळक भाऊसाहेब,डॉ स्वाती साखरे , भूलतज्ञ डॉ दिगंबर मुंडे ,
श्रीमती डॉ पाटील , बालरोग तज्ञ डॉ सावंत बालासाहेब ,
डॉ निवृत्ती मुंडे,
ऑर्थो तज्ञ डॉ अमोल गीते,
डॉ श्रीकृष्ण म्हात्रे,
नेत्रचिकित्सा विभाग डॉ सुमित कुलकर्णी,डॉ पाटील,डॉ घुगे,डॉ हजारे,डॉ पवार,श्रीमती शस्त्रक्रियागृह विभाग प्रमुख श्रीमती साळवे , रक्तपेढी विभाग श्रीकृष्ण नागरगोजे
श्री महादेव इंगळे,श्रीमती सोनवणे .श्रीमती गवळी, परमेश्वर राऊत, अमर वाघमारे आदींसह रुग्णालयातील सर्व डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या सेवेतून रुग्णांना आधार मिळत आहे.
स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया गाठ काढणे,हर्निया,हाडांच्या शस्त्रक्रिया अशा सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया अविरतपणे केल्या जात आहेत.
ग्रामीण भागातील रुग्णांना अशा विविध सुविधा मोफत उपलब्ध झाल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात जाण्याची गरज भासत नाही

उपलब्ध सुविधा

एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, यासह डायलिसिस ची सुविधा नव्याने सुरू झालेली आहे यामुळे मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना उपचाराची
सोय झाली आहे.
रुग्णांना सेवा देण्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेने काम करत आहोत.

वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय केज
डॉ दत्तात्रय केंद्रे
——-
बीड जिल्ह्यातील एकूण ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातुन केज उपजिल्हा रुग्णालय सर्वाधिक यशस्वी शस्त्रक्रिया करून उच्चांक गाठला याबद्दल स्त्री रोगतज्ञ डॉ केशव इंगोले,डॉ चाळक यांचा रुग्णालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या यशस्वी शस्त्रक्रिया बद्दल रुग्णांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

विजयराज आरकडे

Post Views: 293
विजयराज आरकडे

Related Posts

सर्वात कमी वयात भारतीय संघात पदार्पण; वैभव सूर्यवंशीकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष;

July 4, 2026

मयत न.प.कर्मचारी भिमराव मस्के यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची सर्व स्तरातून होत आहे मागणी;

June 27, 2026

मृत विलास घुले यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी केज पोलीस ठाण्यात म्रतदेह घेऊन आंदोलकाचा ठिय्या

June 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 6 7 4
Total Users : 147674
Views Today : 21

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.