Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

जिद्दीच्या जोरावर प्रविणने मिळवले यश; एमपीएससीत उत्तीर्ण होऊन सचिवालयात क्लार्क/सहायक पदावर नियुक्ती; तरुणांसाठी प्रेरणादायी प्रवास

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMay 3, 2026No Comments1 Min Read

जिद्दीच्या जोरावर प्रविणने मिळवले यश;

एमपीएससीत उत्तीर्ण होऊन सचिवालयात क्लार्क/सहायक पदावर नियुक्ती;

तरुणांसाठी प्रेरणादायी प्रवास

बातमी :

केज : जिद्द, चिकाटी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केज येथील उमरी रोड परिसरात राहणाऱ्या प्रविण भारत शिंपले या युवकाने एमपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एमपीएससी ग्रुप क्र. २०२४ अंतर्गत सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण होत त्याची नवी मुंबई येथील सचिवालयात क्लार्क/सहायक पदावर नियुक्ती झाली आहे.

प्रविणचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत होते. आई-वडील शेतमजुरी करून त्याच्या शिक्षणासाठी अहोरात्र परिश्रम घेत होते. 

वेळोवेळी प्रविण ला जवळच्या मित्रांनाही शिक्षणासाठी लागेल ती मदत केली आहे. या कष्टाचे चीज करत प्रविणने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.

त्याच्या या यशामुळे केवळ शिंपले कुटुंबातच नव्हे, तर मित्रपरिवार आणि परिसरातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रविणची ही यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 167
विजयराज आरकडे

Related Posts

सर्वात कमी वयात भारतीय संघात पदार्पण; वैभव सूर्यवंशीकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष;

July 4, 2026

मयत न.प.कर्मचारी भिमराव मस्के यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची सर्व स्तरातून होत आहे मागणी;

June 27, 2026

मृत विलास घुले यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी केज पोलीस ठाण्यात म्रतदेह घेऊन आंदोलकाचा ठिय्या

June 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 6 7 4
Total Users : 147674
Views Today : 21

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.