Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेApril 10, 2026No Comments1 Min Read

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

केज (प्रतिनिधी) :
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त संविधान एकता युवा मंच, केज यांच्या वतीने निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये डॉ. आंबेडकर यांचे कार्य, विचार व देशासाठीचे योगदान याबद्दल जागृती व्हावी, या उद्देशाने या स्पर्धा घेण्यात आल्या.
निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या लेखणीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावीपणे उभे केले, तर चित्रकला स्पर्धेतून त्यांच्या जीवनकार्याचे सुंदर चित्रण साकारण्यात आले.
या स्पर्धांमध्ये केज शहरातील वसंत माध्यमिक विद्यालय, जय भवानी कन्या प्रशाला तसेच वसंत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटांत घेण्यात आल्या होत्या.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव दि. १४ एप्रिल रोजी संविधान एकता युवा मंच आयोजित भिम जन्मोत्सव कार्यक्रमात करण्यात येणार असून त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 107
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 8
Total Users : 149338
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.