Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

संविधान एकता युवा मंच तर्फे केजमध्ये भव्य भिम जन्मोत्सव कार्यक्रमांचे आयोजन;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेApril 7, 2026No Comments2 Mins Read

संविधान एकता युवा मंच तर्फे केजमध्ये भव्य भिम जन्मोत्सव कार्यक्रमांचे आयोजन;
________________________________________
पहाट परिवर्तनाची भिमगितांचा बहारदार कार्यक्रम; आवाज आपल्या कलाकारांचा सुरेल संगीत गीतांचा नजराणा, निबंध स्पर्धा, चित्रकला, वकृत्व स्पर्धां, सांस्कृतिक कार्यक्रम, वस्तीगृह निवासी विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप, व्याख्यान व स्नेेह भोजन;
________________________________________
बातमी :
केज : संविधान एकता युवा मंच, कानडी रोड केज यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने शालेय प्राथमिक व माध्यमिक गटासाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, तसेच गीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि. १२ एप्रिल (रविवार) रोजी विद्रोही कवी हेमंत सौंदरमल प्रस्तुत परिवर्तनवादी भिमगीतांचा “पहाट परिवर्तनाची” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दि. १३ एप्रिल (सोमवार) रोजी “आवाज आपल्या कलाकारांचा” या सदाबहार फिल्मी व सुप्रसिद्ध भिमगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे.
दि. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन, पंचशील ध्वजारोहण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर विचारमंथनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी डॉ. ऋतुजा मुंडे या प्रमुख व्याख्याता म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या भव्य कार्यक्रमाला केज व तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, दलित चळवळीतील कार्यकर्ते, तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
विषेश म्हणजे स्नेहभोजणाचे ही नियोजन असल्याने सर्व मित्रपरीवारास आग्रहाचे निमंत्रण संविधान एकता युवा मंच, संयोजक समिती कडून देण्यात आले आहे.
________________________________________

विजयराज आरकडे

Post Views: 57
विजयराज आरकडे

Related Posts

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026

काळेगाव घाट येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानयज्ञ भागवत कथा सोहळ्याचे आयोजन. ” भक्तीचा जागर ;विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल.

April 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.