Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध –खा.रजनीताई पाटील आनेगाव शिवारात सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेApril 6, 2026No Comments2 Mins Read

सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध –खा.रजनीताई पाटील

आनेगाव शिवारात सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ

केज –

सौर ऊर्जा प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे. शाश्वत विकासासाठी असे प्रकल्प उभारले पाहिजेत असे मत खा.रजनीताई पाटील यांनी केले त्या आनेगाव शिवारातील
केज सोलार प्रायव्हेट लिमिटेड २ मॅगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
प्रमुख उपस्थिती माजी मंत्री अशोकराव पाटील,माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील,गंगा माऊली साखर कारखान्याचे चेअरमन हनुमंत मोरे, पाटील,युसुफवडगाव पोलीस स्टेशनचे सपोनि मच्छिंद्रनाथ शेंडगे,
युसुफवडगाव महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री हलकुडे,गंगा माऊली उद्योग समूहाचे प्रवीण मोरे,काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, आदित्य ग्रीन एनर्जी लातूरचे जितेंद्र बजाज, अँड अमित पाटील,तेजस्विनी पाटील,देविका पाटील,रेवती सोनवणे,
आदींची हस्ते प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मांजरा प्रकल्प शाखाधिकारी ए बी गिरी,बी एस ठोंबरे, आनेगावचे चेअरमन रवी इंगळे,शंकरराव इंगळे,
माळेगावचे सरपंच कैलास गव्हाणे, बाळासाहेब नांदे अंगदराव हंडीबाग बालाजी इंगळे भारत इंगळे अंकुश हांडीबाग, शिवाजी इंगळे, श्रीराम इंगळे, अंकुश इंगळे, श्रीराम नांदे, गोविंद दोडके, अरविंद मोरे ,प्रवीण खोडसे, जयसिंग राऊत, ज्योतीराम सावंत ,शिवरुद्र चोपणे, दत्ता निकम, पिंटू कोरसाळे, राम इखे ,ज्ञानोबा देवकर, नागनाथ कोरसाळे, नरसिंग सोनवणे, उपसरपंच रवी सोनवणे,प्रशांत आदनाक,आबासाहेब शिंदे,
यावेळी बोलताना
अशोकराव पाटील म्हणाले
सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास शेतकरी समृद्ध होईल असे मत व्यक्त केले.
आनेगाव गावकऱ्यांच्या वतीने शिवारात प्रकल्प उभा केल्यामुळे
खा.रजनीताई पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना राहुल सोनवणे म्हणाले खा रजनीताई पाटील यांचा या भागाशी ऋणानुबंध आहे. या भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दिवसभर विद्युत पुरवठा होणार असल्याने त्यांच्या जीवनात समृद्धी येईल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास परिसरातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी केज सोलार प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापन यांनी परिश्रम
घेतले.

विजयराज आरकडे

Post Views: 84
विजयराज आरकडे

Related Posts

युसुफवडगाव पोलिसांनी दारूची वाहतूक करणारी कार पकडली दारूसह ४ लाख ६१ हजाराचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

October 12, 2026

चांगल्या संकल्पनेतून केलेल्या कार्याला नक्की यश मिळते — रजनीताई पाटील गंगा माऊली साखर कारखान्याचा पहिला हप्ता तीन हजार रुपये देणार – लक्ष्मणराव मोरे (गंगा माऊली शुगरचा पाचवा गळीत हंगाम व सी बी जी प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न)

October 12, 2026

कळंब ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे केजपर्यंत; आठवा आरोपी रेवण सोपान नखाते जेरबंद, केज शहरात प्रचंड खळबळ; स्थानिक ड्रग्ज पेडलर्स आणि खरेदीदारांचे धाबे दणाणले

October 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 5 0 4 8 7
Total Users : 150487
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.