Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता अभियान

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेApril 4, 2026No Comments1 Min Read

केज उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता अभियान

केज –

केज शहरालगत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात महिन्यातील पहिला शनिवार या स्वच्छता अभियान मोहीम अंतर्गत परिसराची स्वच्छता करण्यात आली.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ दत्तात्रय केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय परिसर स्वच्छ अभियान राबविण्यात आले.
स्वच्छता अभियानात
मेट्रन श्रीमती पळशीकर, श्रीकृष्ण नागरगोजे , श्रीमती गवळी, श्रीमती जोगदंड ,श्रीमती भोपळे, श्रीमती साळवे, श्रीमती चव्हाण, श्रीमती गायकवाड, श्रीमती घुले, श्रीमती गिरी, श्रीमती पौळ,श्रीमती कराड,श्रीमती किवटे, श्रीमती सोनवणे,नासेर अली,श्री माळी,यांच्यासह आरोग्य कर्मचारी सहभाग नोंदवून रुग्णालय परिसर व उद्यान स्वच्छ केले. तेथील कचरा एकत्रित करून कचरा व्यवस्थापन करण्यात आले.राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानामुळे परिसर स्वच्छ व सुंदर झाला.

विजयराज आरकडे

Post Views: 32
विजयराज आरकडे

Related Posts

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026

काळेगाव घाट येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानयज्ञ भागवत कथा सोहळ्याचे आयोजन. ” भक्तीचा जागर ;विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल.

April 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.