Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

आडस येथे सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी उत्साहात;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMarch 20, 2026No Comments1 Min Read

आडस येथे सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी उत्साहात;

आडस- येथील मर्कज मस्जिद येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आडसकर साहेब यांच्या परिवारातर्फे पवित्र रमजान महिन्यानिमित्त सर्व जाती-धर्मातील लोकांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गावातील मुस्लिम, हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामूहिक इफ्तारचा आनंद घेतला.
यावेळी अंबेजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा. रमेशराव आडसकर साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत रोजाचे महत्व सांगितले आणि सर्वांना ईदच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम प्रसंगी गावचे चेअरमन श्री. उद्धवराव इंगोले, जि.प. चे माजी सदस्य श्री. भागवराव नेटके, युवा नेते मा. शशीभैय्या आडसकर, उपसरपंच श्री. गोविंद पाटील, माजी सरपंच श्री. बाळासाहेब काका ढोले, श्री. बाळासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
या इफ्तार पार्टीमुळे गावात सर्वधर्मीय ऐक्य व बंधुभावाचा संदेश देण्यात आला.

विजयराज आरकडे

Post Views: 45
विजयराज आरकडे

Related Posts

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026

काळेगाव घाट येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानयज्ञ भागवत कथा सोहळ्याचे आयोजन. ” भक्तीचा जागर ;विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल.

April 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.