Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

धारुरच्या जनता दरबारात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेबांकडे उपसरपंच तुषार खुळे यांनी मांडली कोळ पिंपरी रस्त्याची कैफियत..!

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMarch 19, 2026No Comments1 Min Read

धारुरच्या जनता दरबारात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेबांकडे उपसरपंच तुषार खुळे यांनी मांडली कोळ पिंपरी रस्त्याची कैफियत..!

धारूर- (प्रतिनिधी)
मौजे कोळ पिंपरी ता.धारूर जि.बीड येथील कोळ पिंपरी बस स्टँड राष्ट्रीय महामार्ग 232 ते कोळ पिंपरी गाव हा 1.2 किमी असुन मागील अनेक वर्षांपासून तो नादुरुस्त व अनेक खाच खळगे असलेला झाला आहे.याच रस्त्यावर जि.प.शाळा,माध्यमिक विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांना दररोजच्या त्रासाला सामोरे जावे लागते.तसेच गर्भवती महिला व रुग्णाला धारुर ला नेण्यासाठी हा रस्ता असुन अडचण नसुन खोळंबा झाला आहे.या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपसरपंच तुषार विजयकुमार खुळे यांनी माननिय कार्यकारी अभियंता,बांधकाम विभागास तिन महिन्यांपूर्वी निवेदन दिले होते.आज धारुर येथील जनता दरबारात ही जिल्हाधिकारी मा.विवेक जॉन्सन साहेबांना ही निवेदन दिले.या रस्त्यासाठी लवकरच योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन या वेळी उपसरपंच तुषार खुळे यांना जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 61
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 4
Total Users : 149384
Views Today : 12

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.