Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

नगराध्यक्षा सिताताई बनसोड व गटनेते हारून भाई इनामदार यांनी प्रशांत नगर येथे केली समस्यांची पाहणी; कामे तातडीने सुरू करण्याच्या दिल्या सूचना;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMarch 6, 2026No Comments1 Min Read

नगराध्यक्षा सिताताई बनसोड व गटनेते हारून भाई इनामदार यांनी प्रशांत नगर येथे केली समस्यांची पाहणी;

कामे तातडीने सुरू करण्याच्या दिल्या सूचना;

केज : नगरपंचायत केज अंतर्गत प्रशांत नगर परिसरातील नागरिकांच्या विविध समस्यांची नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड आणि गटनेते हारून भाई इनामदार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, नाली व घनकचरा व्यवस्थापन या समस्यांबाबत नागरिकांनी त्यांच्याकडे तक्रारी मांडल्या.
नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांनी तातडीने नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच पाणीपुरवठा सुरळीत करणे, रस्ते व नाल्यांची दुरुस्ती करणे आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी तातडीने कामाला सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या.
या भागातील मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यास नागरिकांच्या अनेक समस्या दूर होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्षा सिताताई बनसोड व गटनेते हारून भाई इनामदार यांचे आभार मानून ही कामे लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 75
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 2 6
Total Users : 148126
Views Today : 19

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.