Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक ४ मधील नागरिकांच्या समस्या तीव्र

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMarch 4, 2026No Comments1 Min Read

केज नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक ४ मधील नागरिकांच्या समस्या तीव्र
केज (प्रतिनिधी) –
केज नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक ४ हा सध्या विविध मूलभूत समस्यांमुळे त्रस्त असून परिसराला समस्यांचे माहेरघरच बनल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. रस्त्यांची दुरवस्था, नाल्यांची साफसफाई न झाल्याने साचलेले पाणी, तसेच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
सार्वजनिक बोअरवेलवर पाण्याची टाकी बसविण्यात आलेली नसल्याने बोअरवेल वारंवार खराब होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे.
कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ. सिताताई बनसोड तसेच भावी नगराध्यक्ष म्हणून चर्चेत असलेले हारूनभाई इनामदार यांनी या भागाकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी सातत्याने होत आहे.
कानडी रोडवरील कामादरम्यान पाईपलाईन जागोजागी फुटल्याने मागील एक महिन्यापासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. याशिवाय रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीचे मार्ग अरुंद झाले असून नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वार्ड क्रमांक ४ मधील समस्या तातडीने सोडविण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने संबंधित नगराध्यक्षा, गटनेते व नगरसेवकांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी व योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 97
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 4
Total Users : 149384
Views Today : 12

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.