Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

मोहम्मद आहिल काजी यांने पहिला रोजा केला पुर्ण

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेFebruary 20, 2026No Comments1 Min Read

मोहम्मद आहिल काजी यांने पहिला रोजा केला पुर्ण

केज दि.20 (प्रतिनिधी) पवित्र रमजान महिन्याला इस्लाम धर्मात अनन्य साधारण महत्त्व असुन या महिन्यात मुस्लिम समाजातील बहुतांश महिला पुरुष सात वर्षापुढील महिला व पुरुष यांना या महिन्यात उपवास (रोजा) हा ठेवण्यासाठी आवश्यक समजला जातो.या पवित्र रमजान महिन्यात श्रद्धा,संयम आणि सबुरीचे विशेष महत्त्व आहे.केज येथील साडे सहा वर्षांच्या मोहम्मद आहिल नदिम काजी यांने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) पूर्ण करून काजी व शेख कुटुंबियांचा अभिमान वाढवला आहे. लहान वयातच धार्मिक संस्कार जोपसतात मोहम्मद आहिल काजी यांने पहाटेच्या सहेरी पासून संध्याकाळच्या इफ्तार पर्यंत पूर्ण दिवस रोजा पाळला. दिवसभर आनंदी चेहऱ्याने आणि कोणतीही तक्रार न करता त्यांने हा रोजा पूर्ण केला.त्याच्या जिद्दीचे आणि श्रद्धेचे परिसरात, मित्र परिवारात कौतुक होत आहे.कुटुंबियानी सांगितले की, मोहम्मद आहिल ने स्वतःहून रोजा ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्याच्या उत्साहामुळे आणि चिकाटी मुळे आम्हाला ही आनंद व अभिमान वाटतो. रमजान महिन्यात लहान मुलांमध्ये धार्मिक संस्कार,शिस्त आणि संयम यांची जपणूक व्हावी यासाठी मोहम्मद आहिल चा हा पहिला रोजा प्रेरणादायी ठरत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 96
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.