Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थिनींनी अभ्यास करावा—-डॉ हनुमंत सौदागर

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेFebruary 17, 2026No Comments1 Min Read

आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थिनींनी अभ्यास करावा—-डॉ हनुमंत सौदागर

केज –

ध्येय निश्चित केल्याच यश प्राप्ती होते. आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत
असे मत डॉ हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले ते केज येथील सरस्वती कन्या प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते
कार्यक्रमाच्या अध्यक्ष
मुख्याध्यापिका श्रीमती डोंगरे,प्रमुख पाहुणे डॉ हनुमंत सौदागर,श्री चाळक यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक श्री जोगदंड यांनी केले. यावेळी ते म्हणाले संयमाने जग जिंकता येते असे मत व्यक्त केले.श्री चाळक म्हणाले अभ्यास करून परिस्थिती बदलता येते. अध्यक्षीय समारोप करताना श्रीमती डोंगरे म्हणाल्या शिस्त आणि संस्कार विद्यार्थ्यांच्या अंगी असणे आवश्यक आहे. ज्ञानाची शिदोरी घेऊन जीवन समृद्ध करा असे मत व्यक्त केले.
यावेळी श्री ढाकणे,श्री सुसंगे,श्रीमती नेहरकर, श्रीमती मोठाडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी दहावीच्या अनेक विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.
पुढे बोलतांना डॉ सौदागर म्हणाले
कॉपी पासून दूर राहा.शिक्षणाचा उपयोग व्यवहारीक जीवनामध्ये केला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाशी आपला संबंध जोडलेला असतो. शिक्षण घेत असताना आपण सर्वप्रथम आपला मार्ग शोधला पाहिजे तरच आपल्याला ते ध्येय साकार करता येईल. विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांशी प्रमाणिक राहून अभ्यास करावा यामुळे आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करता येईल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचलन नववीच्या विद्यार्थिनीनी केले कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

विजयराज आरकडे

Post Views: 63
विजयराज आरकडे

Related Posts

युसुफवडगाव पोलिसांनी दारूची वाहतूक करणारी कार पकडली दारूसह ४ लाख ६१ हजाराचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

October 12, 2026

चांगल्या संकल्पनेतून केलेल्या कार्याला नक्की यश मिळते — रजनीताई पाटील गंगा माऊली साखर कारखान्याचा पहिला हप्ता तीन हजार रुपये देणार – लक्ष्मणराव मोरे (गंगा माऊली शुगरचा पाचवा गळीत हंगाम व सी बी जी प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न)

October 12, 2026

कळंब ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे केजपर्यंत; आठवा आरोपी रेवण सोपान नखाते जेरबंद, केज शहरात प्रचंड खळबळ; स्थानिक ड्रग्ज पेडलर्स आणि खरेदीदारांचे धाबे दणाणले

October 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 5 0 4 8 6
Total Users : 150486
Views Today : 11

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.