Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

आरंभ फाऊंडेशन व अहिल्या प्रबोधनी मंच तर्फे मोफत फराळ वाटप.*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेFebruary 17, 2026No Comments2 Mins Read
*आरंभ फाऊंडेशन व अहिल्या प्रबोधनी मंच तर्फे मोफत फराळ वाटप.*

उत्तरेश्वर पिंप्री-
सामाजिक भान ठेऊन तळागाळापर्यंत आपले काम पोहचावे ह्याच उद्दिष्टाने आरंभ फाऊंडेशन व अहिल्या प्रबोधनी मंच गेली अनेक वर्षे निःस्वार्थ भावनेने मनात यत्किंचितही किंतू न ठेवता सामाजिक सलोखा जपत आली असून त्याचाच एक भाग म्हणून महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र उत्तरेश्र्वर पिपंरी येथे येणाऱ्या लाखो भाविकांसाठी मोफत फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.
आरंभ फाऊंडेशन व अहिल्या प्रबोधनी मंच सामाजिक, शैक्षणिक,कला क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडीत असून समाजातील सर्वच जातिधर्मातील युवकांचा व वृद्धांचा फाऊंडेशन व मंचाच्या उपक्रमांना यशस्वी पाठिंबा मिळत आहे. निःस्वार्थ भावनेने सेवा घडावी व सामाजिक समतोल राखण्यासाठी आरंभ फाऊंडेशन व अहिल्या प्रबोधनी मंच कायम कटिबद्ध असेल असे फाऊंडेशन चे सचिव व मंचचे अध्यक्ष श्री दिपक रमेश होळकर यांनी म्हटले. हा उपक्रम राबविण्याची संकल्पना ॲड.श्री उत्तरेश्वर बाबुराव निंगुळे ह्याची असून ती यशस्वी पार पाडण्याकरिता श्री.समाधान गाते यांनी अथक परिश्रम केले असून त्यास प्रतिसाद म्हणून गोविंद पोपळगट,अजय पोपळगट,शंभू वीर,बाळकृष्ण निंगुळे, पवन बोऱ्हाडे यांनी अपर मेहनतीतून हा उपक्रम यशस्वी करून दाखविला. निखिल मुसळे यांचे व्यवस्थापनाचे उत्तम कौशल्य या उपक्रमास लाभले.
मा.श्री.औदुंबर शिंदे यांनी या उपक्रमास हातभार म्हणून शाबुचा एक कट्टा तसेच शेंगदाण्याचे योगदान दिले,मा.श्री श्यामराव फाटक,श्री.राम फाटक यांनी केळी वाटपासाठी सहकार्य केले.
सदर उपक्रम श्री गोपाळ देव निंगुळे (श्री.खंडोबा देवस्थानचे वासरिधारक)यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या ज्यांनी ह्या उपक्रमास हातभार लावला त्यांचे आभार आरंभ फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री ॲड.योगेश दिलीप चांगण यांनी मानले.

विजयराज आरकडे

Post Views: 62
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.