Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

मनोज भाई संसारे यांच्या पॅंथर योगेश भाई गायकवाड यांचा आत्मदहनाचा इशारा !

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेFebruary 4, 2026No Comments1 Min Read

मनोज भाई संसारे यांच्या पॅंथर योगेश भाई गायकवाड यांचा आत्मदहनाचा इशारा !

केज-
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन चे जिल्हाध्यक्ष योगेश भाई गायकवाड यांनीकेज शहरा अंतर्गत येणारे सर्व अतिक्रमण हटवण्याची मुदत आपण पुढे वाढवावी कारण येणाऱ्या 18 फेब्रुवारीपासून रमजानचा पवित्र असा महिना सुरू होणार आहे व तसेच बहुजन समाजाचा सर्वात मोठा सण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती सुद्धा या महिन्यात येणार आहे व लगेच तीस मार्चला रमजान ईद सुद्धा होणार आहे व 14 एप्रिल सुद्धा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा के शहरांमध्ये साजरी होणार आहे तसेच प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण जागेमध्ये बाजारपेठ भरली आहे त्यामुळे के शहरातील नागरिकांची आणि सणासुदीच्या काळात कुठलाच त्रास होऊ नये व कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून माननीय तहसीलदार कार्यालय केज येथे जिल्हाध्यक्ष बीड योगेश भाई गायकवाड यांच्या वतीने आत्मदानाचा इशारा देण्यात आला व सर्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील अशी निवेदनामध्ये दर्शविले आहे .

विजयराज आरकडे

Post Views: 89
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 0 7
Total Users : 148107
Views Today : 13

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.