Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

पर्यावरण रक्षणासाठी भूगोल दिन आवश्यक –डॉ. अर्चना वाघमारे

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJanuary 17, 2026No Comments1 Min Read

पर्यावरण रक्षणासाठी भूगोल दिन आवश्यक –डॉ. अर्चना वाघमारे

केज –

माऊली विद्यापीठ केज, संचलित सरस्वती महाविद्यालय,
भूगोल विभागाकडून
भूगोल दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.जी.बी. पाटील ,
प्रमुख पाहुणे डॉ. अर्चना वाघमारे यांची
प्रमुख उपस्थिती होती सौरभ साळवे (पर्यावरण मित्र)
डॉ.नागेश कराळे(भूगोल विभाग प्रमुख)
यांची विचारमंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवात मान्यवरांच्या हस्ते पृथ्वीगोल ला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
प्रमुख पाहुण्या प्रा. डॉ. अर्चना वाघमारे यांनी भूगोल दिनाची सुरुवात, भूगोलशास्त्रज्ञ सी.डी देशपांडे यांचे भूगोल विषयातील योगदान आणि भूगोल दिनाच्या माध्यमातून सजीवांच्या अस्तित्वासाठी जनजागृती या विषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.
पर्यावरण मित्र सौरभ साळवे यांनी, जागतिक तापमान वाढ पर्यावरणाचा ऱ्हास पर्यावरण प्रदूषण त्यातून निर्माण झालेली सजीव संबंध परिसंस्था मानवी आरोग्य याविषयी विविध संस्थांचे दाखले देत यासाठी आपली जबाबदारी आणि कर्तव्य याची जाणीव करून दिली. तसेच समृद्ध व स्वच्छ पर्यावरणासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. नागेश कराळे यांनी केले. तर आभार डॉ. मधुकर चाटे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

विजयराज आरकडे

Post Views: 76
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 0 7
Total Users : 148107
Views Today :

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.