Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद वतीने सरस्वती महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 15, 2025No Comments1 Min Read

बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद वतीने सरस्वती महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण

केज-

वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून लोक चळवळीच्या माध्यमातून पुन्हा नव्याने समृद्ध पर्यावरणाची निर्मिती करणे शक्य असल्याचे प्रतिपादन डॉ. हनुमंत सौदागर यांनी केले. ते केज येथील सरस्वती महाविद्यालय केज येथे बँक ऑफ महाराष्ट्र एम्पलोयी युनियन औरंगाबाद यांच्या चौदाव्या द्विवार्षिक अधिवेशनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरस्वती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम पाटील हे होते. तर प्रा. डॉ. वैशाली आहेर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपण बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, येणाऱ्या पिढ्यांना स्वच्छ व समृद्ध पर्यावरण देणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आंबा व चिकू या फळझाडांच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. नागेश कराळे यांनी केले. यशस्वीतेसाठी युनियन केजचे फुलचंद सोनवणे, अशोक कोल्हे, अरिहंत सोनवणे यांनी परिश्रम घेतले. ‌यावेळी प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

विजयराज आरकडे

Post Views: 90
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 0
Total Users : 147130
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.