Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

गंगामाऊली शुगर केज मार्फत शेतकरी अभ्यास दौरा संपन्न…..!

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 13, 2025No Comments2 Mins Read

गंगामाऊली शुगर केज मार्फत शेतकरी अभ्यास दौरा संपन्न…..!

केज –

गंगामाऊली शुगर कारखान्या मार्फत दि.११ सप्टेंबर रोजी कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे एकरी उत्पादन वाढीकरीता सुधारित ऊस जाती व पुर्व हंगामी ऊस लागवडीचे महत्त्व, लागवड पद्धतीमुळे ऊस उत्पादनात होणारी वाढ याबाबत माहिती देण्याकरिता कृषी भूषण पांडुरंग आवाड आ. शिरपुरा येथे त्यांच्या ऊस प्लॉटवर प्रत्यक्ष ऊस शेतीमध्ये वेगवेगळे केलेले प्रयोग, सुधारित ऊस जाती याबाबत शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या अभ्यास दौऱ्या मध्ये पांडुरंग आव्हाड यांनी शेतकऱ्यांना पूर्व हंगामी ऊस लागवड व सुधारित ऊस जातींचे प्रत्यक्ष प्लॉट दाखवुन या बाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर आपेगाव येथील प्रयोगशील शेतकरी जयजीत शिंदे तथा शेतीनिष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त बालाजी तट यांच्या प्लॉटवर आधुनिक ऊस लागवडीचे प्लॉट दाखवुन या बाबत मार्गदर्शन करण्यात आले, त्यानंतर संचालक राहुल सोनवणे यांनी कारखान्याच्या आगामी वाटचाली बाबत मार्गदर्शन केले. या अभ्यास दौऱ्यात कारखाना परिसरातील जाधव जवळा, कोरेगाव, डोणगाव, सावंतवाडी, सारणी, आनंदगाव, जानेगाव, सोनीजवळा, चिंचोलीमाळी, वरपगाव, हदगाव, डोका, सारूकवाडी, उत्तरेश्वर पिंपरी, मस्साजोग, सांगवी, सारणी, पिंपळगव्हाण, पिटीघाट, शिरूर येथील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. धनेगाव, आव्हाडशिरपुरा, आपेगाव, बनसारोळा येथील पूर्व हंगामी व सुधारित ऊस लागवड जातींची पाहणी केली या अभ्यास दौऱ्यास गंगामाऊली शुगरचे व्हाईस चेअरमन हनुमंत मोरे, संचालक राहुल सोनवणे, उद्धव बापु आपेगावकर, कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी अविनाश आदनाक, ऊस विकास अधिकारी, ऊस पुरवठा अधिकारी व शेतकी विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

विजयराज आरकडे

Post Views: 109
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 0 7
Total Users : 148107
Views Today :

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.