Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

रमेश आडसकर यांनी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची केली पहाणी; संबंधित अधिकारी यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क; नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई मिळवून देण्याचे दिले आश्वासन;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 18, 2025No Comments1 Min Read

रमेश आडसकर यांनी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची केली पहाणी;

संबंधित अधिकारी यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क;

नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई मिळवून देण्याचे दिले आश्वासन;

केज-
बीड जिल्ह्याचे जेष्ठ नेते, रमेश आडसकर यांनी केज तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची पहाणी करून संबंधित अधिकारी यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून जलद गतीने शेतीचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर कराव्या अशी मागणी केली आहे.

मागील काही दिवसांपासून केज तालुक्यात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतात तळ्यांचे स्वरूप आले आहे. पिकांचे नुकसान झाले आहे.
शेतकरी हतबल झाले आहेत.

रा. कॉ. पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी संपूर्ण केज तालुक्यात दौरा करून पायी शेतकर्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष माहिती घेऊन संबंधित अधिकारी यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून शासनाकडे अहवाल लवकर पाटवा अशी विनंती करून आपण स्वतः उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याशी भेटून जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे यावेळी सांगितले आहे.

रमेशराव आडसकर यांच्यासोबत अंकुशराव इंगळे, ॠषीकेश भैय्या आडसकर, अमर भैय्या पाटील, दिलीप गुळभिले तसेच अनेक गावचे सरपंच, नेते, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजयराज आरकडे

Post Views: 87
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 6
Total Users : 146046
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.