Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या हस्ते मांजरा धरणाचे जलपूजन संपन्न; मांजरा धरण भरल्याचा आनंद आहे; अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेणार- रमेशराव आडसकर

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 17, 2025Updated:August 17, 2025No Comments2 Mins Read

जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या हस्ते मांजरा धरणाचे जलपूजन संपन्न;

मांजरा धरण भरल्याचा आनंद आहे;
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेणार-
रमेशराव आडसकर

केज-
धनेगाव येथील केज सह अंबाजोगाई, लातूर येथील जलवाहीनी समजले जाणारे मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. हा एक सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बाब असून शेतकरी बांधववर निसर्गाची कृपा कायम रहावी असे उद्गार रमेशराव आडसकर यांनी धनेगाव येथील मांजरा धरणाच्या जलपूजन करते वेळी व्यक्त केले.

मागील काही दिवसांत भरपूर पाऊस झाल्याने अनेक शेतकर्यांचे पिक गेले आहेत. त्यांचे पंचनामे करणे सुरू आहे. मी स्वतः उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भेटून पिडीत शेतकर्यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे. असेही रमेशराव आडसकर यांनी उपस्थित शेतकरी यांना आश्वासनं दिले.
तसेच मांजरा धरण भरले आहे. व पाऊस काळ चांगला झाला आहे. त्यामुळे उसाचे पिक चांगले रहाणार आहे. अंबा सहकारी साखर कारखाना परिसरातील सर्व उस नेण्यासाठी तत्पर असून चांगला भाव देण्याची हमी देखील रमेशराव आडसकर यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे.

मांजरा धरणाच्या जलपूजन प्रसंगी रमेशराव आडसकर यांच्या सोबत अंकुश अण्णा इंगळे कृ. उ. बा. स. सभापती केज, ॠषीकेष भैय्या आडसकर, राजाभाऊ अवताडे रा. कॉ. ता. अंबाजोगाई, बालासाहेब शेप सरपंच, अमर भैय्या पाटील रा. कॉ. पा. ता. अ. केज, संभाजी इंगळे, खोडसे मामा, तपसे, काळदाते  मिनाज पठाण, गायकवाड, चवरे, यांच्या सह शेतकरी कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजयराज आरकडे

Post Views: 70
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 2
Total Users : 149372
Views Today :

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.