Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली; मांजरा प्रकल्पात ६५% पेक्षा जास्त जलसाठा

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 15, 2025No Comments1 Min Read

मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली;

मांजरा प्रकल्पात ६५% पेक्षा जास्त जलसाठा

 

गौतम बचुटे/केज :-

बीड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यातील शेतकरी आणि पाणी पुरवठा यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना महत्वाचा असलेला मांजरा प्रकल्प रात्री झालेल्या सर्वदूर पावसाने ६५.% पेक्षा जास्त भरला आहे.

बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी यांच्या शेती बरोबरच तीन जिल्ह्यातील लोकांची तहान भागविणारा बीड जिल्ह्यातील महत्वाचा समजला जाणारा धनेगाव येथील मांजरा प्रकल्प हा रात्री सर्वदूर पडलेल्या दमदार पावसाने ६५.८४% भरले असल्याची माहिती प्रकल्पाचे अभियंता यांनी दिली आहे.
दि. १४ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वदूर दमदार पावसाने मांजरा प्रकल्पात मागील २४ तासात झालेल्या पावसाने ७.९१६ दशलक्ष घन मिटर पाणी जमा होणे सुरू आहे. या प्रकल्पाची क्षमता ही २२४.०९३ दशलक्ष घन मिटर असून त्या पैकी १६३.६५० एवढा जलसाठा जमा झालेला असून ६५.८४% एवढे धरण भरले आहे. धरणातील पाण्याची पातळी ही ६४०.८० मीटर एवढी आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 130
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 6
Total Users : 146046
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.