Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

स्व.संतोष देशमुखांच्या पाणी क्रांतीला राष्ट्रीय मान्यता”; मस्साजोगच्या विद्यमान सरपंचांना दिल्लीतील ध्वजारोहणाचे निमंत्रण;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 14, 2025No Comments1 Min Read

स्व.संतोष देशमुखांच्या पाणी क्रांतीला राष्ट्रीय मान्यता”; मस्साजोगच्या विद्यमान सरपंचांना दिल्लीतील ध्वजारोहणाचे निमंत्रण;

केज-
स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी केज तालुक्यातील मस्साजोग येथील महीला सरपंच वर्षा सोनवणे व त्यांचे पती आनंदराव सोनवणे यांना केंद्र सरकारच्या वतीने निमंत्रित केले आहे. बीडचे जिल्हाधिकारी यांनी हे निमंत्रण पत्र शासकीय कर्मचारी यांच्या वतीने सरपंच वर्षा सोनवणे यांचे कडे सुपुर्द केला आहे. यावेळी धनंजय देशमुख व सरपंच पती आनंदराव सोनवणे हे उपस्थित होते.
दिल्ली येथे १५ ऑगस्ट ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित रहाणार्या महाराष्ट्रातील एकमेव सरपंच आहेत.

स्व. सरपंच संतोष देशमुख यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या पाणीदार शिवार व आदर्श ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबविलेल्या अनेक विकास योजनांची दखल राष्ट्रीय पातळीवर घेऊनच मस्साजोग येथील विद्यमान सरपंच व त्यांचे पती यांना हे विशेष निमंत्रण मिळाले आहे. त्यामुळे मस्साजोग येथील ग्रामस्थ व संपूर्ण केज तालुक्यातील आनंद व्यक्त करत आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 194
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 6
Total Users : 146046
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.