Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

पीएसआय स्वरूपा नाईकवाडे यांना महाराष्ट्र शासनाचा विशेष सेवा पुरस्कार जाहीर….!

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 14, 2025No Comments2 Mins Read

पीएसआय स्वरूपा नाईकवाडे यांना महाराष्ट्र शासनाचा विशेष सेवा पुरस्कार जाहीर….!

केज –

पोलिस उपनिरिक्षक स्वरूपा नाईकवाडे यांना नक्षलग्रस्त भागात विशेष कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा विशेष सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मूळ केज येथील रहिवासी स्वरूपा सुंदर संगीता नाईकवाडे यांनी जुन २०२२ मध्ये पीएसआय ची ट्रेनिंग पुर्ण केल्यानंतर प्रथम नेमणूक त्यांना गडचिरोली येथे देण्यात आली. तर एक महिना गडचिरोली येथे परत नक्षल विरोधी मोहिमेत काम करण्यासाठी त्यांना विशेष ट्रेनिंग देण्यात आली.एक महिन्यानंतर त्यांना धानोरा येथील पोलिस ठाणे येथे नेमणुक देण्यात आल्यानंतर २०२२ ते २५ ह्या तीन वर्षात स्वरूपा नाईकवाडे यांनी अनेक मोहीमेत भाग घेतला. दुर्गम भागात त्यांनी चांगले काम केले. तेथील आदिवासी भागातील नागरिकांची उत्तम सेवा केली. महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना आदिवासी बांधवा पर्यंत पोहचवल्या. तरुणाई ला शासकीय निमशासकीय सेवेत नौकरी च्या खूप संधी आहेत त्यासाठी मार्गदर्शन शिबिरातही कार्य केले. पोक्सो अंतर्गत अनेक गुन्ह्यात त्यांनी मुलींना न्याय मिळऊन देण्याचे काम केले. त्या कामी त्यांना पोलिस अधीक्षक गडचिरोली यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रही देण्यात आले होते.
दरम्यान, या तीन वर्षातील त्यांच्या उत्कृष्ट कामा बद्दल पोलिस उपनिरिक्षक स्वरूपा नाईकवाडे यांना महाराष्ट्र शासनाचे पोलिस विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी त्यांना हे पदक प्रदान करण्यात येणार असून तीन वर्षाच्या अल्प कालावधीत हे पदक मिळत असल्या बद्दल स्वरूपा नाईकवाडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 121
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 2
Total Users : 149372
Views Today :

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.