Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

लोकनेते माजी आमदार स्व.बाबुरावजी आडसकर यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्त आडस येथे होणार सर्व रोग निदान शिबीर व रक्तदान शिबीर

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 9, 2025No Comments1 Min Read

लोकनेते माजी आमदार स्व.बाबुरावजी आडसकर यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्त आडस येथे होणार सर्व रोग निदान शिबीर व रक्तदान शिबीर

– रमेशराव आडसकर

केज (प्रतिनिधी)
सत्तरच्या दशकातील केज, अंबाजोगाई तालुक्यातील सहकार, शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून विकासाची गंगा खेचुन आणणारे लोकनेते माजी आमदार स्व.बाबुरावजी आडसकर यांच्या कामाच्या माध्यमातून अजुनही शेतकरी, शेतमजूर यांच्या मनात कायम स्मृती आहेत.त्यांचा हाबाडा हा शब्द संपुर्ण महाराष्ट्रात गाजला होता.
लोकनेते माजी आमदार स्व. बाबुरावजी आडसकर यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्त दि.12/8/2025 मंगळवारी छत्रपती शिवाजी विद्यालय आडस या ठिकाणी सकाळी नऊ वाजता सर्व रोग निदान व रक्तदान शिबीर होणार असुन सकाळी अकरा वाजता ह.भ.प.भगवान महाराज वरपगांवकर यांचे पुण्यतिथी निमित्त किर्तन होणार आहे अशी माहिती अंबा सहकारी कारखाना, अंबाजोगाई चे चेअरमन रमेशराव आडसकर यांनी दिली आहे.
या सर्व कार्यक्रमांना व महाप्रसादासाठी केज , अंबाजोगाई,धारूर, वडवणी व माजलगाव तालुक्यातील सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन रमेशराव आडसकर व ऋषीकेश आडसकर यांनी केले आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 147
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 5
Total Users : 146045
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.