Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज बस स्टँडवरून रुद्राक्ष देऊन ११ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी लांबविली !

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 5, 2025No Comments2 Mins Read

केज बस स्टँडवरून रुद्राक्ष देऊन ११ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी लांबविली !

गौतम बचुटे/:-

केज येथील बस स्टँड वरून बसची चौकशी करणाऱ्यांसाठी गेलेल्या ६५ वर्षाच्या वृद्ध प्रवाशाला गोड बोलून त्याला रुद्राक्ष देऊन त्याच्या हातातील ११ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

आवळा देवून कोहळा काढणे अशी मराठीत म्हण आहे. तसाच एक प्रकार केज येथील बस स्टँडवर घडला आहे.
दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वा. च्या सुमारास लातूर जिल्ह्यातील रामेश्वर येथील सेवानिवृत्त कर्मचारी शिवाजी पंढरीनाथ बळवंत हे त्यांच्या टाकळी ता. केज येथील मुलगी निर्गुणा माने हिच्या सोबत धारूरला जाण्यासाठी केज येथील बस स्टँडवर आले होते. केज येथील बस स्टँडवर ते धारुरला जाणाऱ्या बसची चौकशी करीत असताना एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला. त्याने शिवाजी बळवंत यांच्या हातात एक रुद्राक्ष देवुन त्यांना बोलण्यात गुंतवले व अप्रमाणीकपणे ठकवुन आणि बोलण्यात गुंगवुन त्यांच्या हातातील ११ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढुन घेतली. त्या अंगठीची किंमत ५४ हजार ३ हजार ७४ रु. एवढी आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिवाजी बळवंत व त्यांची मुलगी निर्गुणा माने यांनी त्या ठकाचा शोध घेतला पण तो सापडला नाही.
शिवाजी बळवंत यांच्या तक्रारीवरून अज्ञात ठका विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ४२४/२०२४, भा. न्या. सं. ३१८(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्यार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय बिक्कड हे तपास करीत आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 179
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 2
Total Users : 149372
Views Today :

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.