कानडी रोड सिमेंट रस्त्याचे काम नियमाप्रमाणे करावे अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा;
केज-
कानडी रस्ता 33 फुटांचा आहे. शाहिद रामदास गायकवाड चौक ते मेन रोड सिमेंट रस्त्याचे काम 20 ते 25 फूट रुंदीचेच चालू आहे. काही राजकीय पुढाऱ्यांकडून सांगण्यावरून हे काम सुरू आहे.
कानडी रोड वरील अतिक्रमण काढून रस्ता हा 33 फुटाप्रमाणे करण्यात यावा ही अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा
अविनाश काळे, प्रेम गायकवाड, लक्ष्मण जाधव. रवी डुकरे,संदीप भुतडा व इतर नागरिक यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.