Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

सौ.भावना कुलकर्णी राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJune 3, 2025No Comments1 Min Read

सौ.भावना कुलकर्णी राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम

माजलगाव:-

दि.1जून 2025 रोजी इरा रांगोळी “कलागुरू” मंडळा मार्फत,पुणे येथे राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातून रांगोळी कलाकार या स्पर्धेसाठी आले होते.
या स्पर्धेत सौ.भावना अनिल कुलकर्णी (नागडगावकर) यांचा बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला आहे. शिवाजी नगर माजलगाव याठिकाणी राहणाऱ्या, सौ.भावना या जि.प.शिक्षक अनिल कुलकर्णी यांच्या पत्नी आहेत.
या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 120
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 4
Total Users : 146044
Views Today : 3

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.