Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

रमेश आडसकर यांचा वाढदिवस इन्फंट इंडियाच्या बालका सोबत साजरा

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJune 2, 2025No Comments1 Min Read

रमेश आडसकर यांचा वाढदिवस इन्फंट इंडियाच्या बालका सोबत साजरा

गौतम बचुटे/केज :- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रमेश आडसकर यांचा वाढदिवस दत्ताभाऊ बारगजे आणि सौ. संध्याताई बारगजे यांच्या पाली येथील आनंदग्राम मधील बालका सोबत साजरा करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्याचे नेते रमेशराव आडसकर यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांचे कट्टर समर्थक आणि साळेगाव येथील सरपंच कैलास जाधव पाटील यांनी बीड जवळील पाली येथे सौ. संध्याताई बारगजे आणि दत्ताभाऊ बारगजे यांच्या अनाथ आश्रमातील बालका सोबत भोजन करून आणि त्यांच्या सोबत गप्पा गोष्टी आणि हितगुज साधले. यावेळी दत्ताभाऊ बारगजे यांनी त्यांच्याशी आश्रम उभारणी पासून ते येथील बालकांच्या आरोग्य सुविधा, शिक्षण, पालन पोषण आणि तरुणा मधील व्यसनाधिनता तसेच गावचा विकास आणि गाव स्वच्छता मोहीम व सरकारी योजना या बाबत चर्चा केली. समाजातील दरी आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी समाजातील चांगल्या लोकांनापुढे येणे गरजेचे आहे. यासह अनेक विषयावर चर्चा केली.
________________________________

विद्यार्थ्यांनी साधला ऋषिकेश आडसकर यांच्याशी फोन वरून संवाद :- इन्फंट मधील विद्यार्थ्यांनी रमेश आडसकर यांचे पुतणे तथा माजी उपसभापती ऋषिकेश आडसकर यांच्याशी फोन वरून संपर्क साधून अभिष्टचिंतन केले आणि शुभेच्छा दिल्या.

विजयराज आरकडे

Post Views: 97
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 8
Total Users : 149388
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.