Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

जिद्द व अभ्यासाच्या जोरावर शाहीदने मिळवले ९९.२०% सर्वत्र होत आहे कौतुक

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMay 16, 2025Updated:May 16, 2025No Comments1 Min Read

जिद्द व अभ्यासाच्या जोरावर शाहीदने मिळवले ९९.२०%

सर्वत्र होत आहे कौतुक

केज-

एस. एस. सी. दहीवी बोर्ड परिक्षेत शाहेद सय्यद निशाद हरणमारे याने अभ्यासातील सातत्य व जिद्दीच्या जोरावर ९९.२०% प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे.

वडीलाचे छत्र हरवलेले नंतर आई नेकनूर येथील मुखबधीर निवासी शाळेत स्वंयपाकी म्हणून काम करत आहेत. परंतु त्यांनी आपले मुले शिक्षणात घडावेत यासाठी सतत धडपड करीत त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

निशाद या केज येथे आपली आई, मुलगा शाहीद व मुलीसोबत रहात आहेत.

आईच्या मेहनतीची जाण ठेवून अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शाहीदने हे यश संपादन केले आहे.
त्यामुळे शाहीद व त्यांच्या कुटुंबाचे शिक्षण क्षेत्रातून सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 180
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 0
Total Users : 147130
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.