Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

आडसकर चषकाचे आज होणार भव्य उद्घाटन; अनेक राजकीय मान्यवर, दिग्गज खेळाडुंची राहणार उपस्थिती;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMay 9, 2025Updated:May 9, 2025No Comments1 Min Read

आडसकर चषकाचे आज होणार भव्य उद्घाटन;

अनेक राजकीय मान्यवर, दिग्गज खेळाडुंची राहणार उपस्थिती;

केज-
यावर्षीपासून आडसकर चषकाचे डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केज येथे पंचायत समिती मैदानावर दि. ९ ता. पासून करण्यात आले आहे.
आज सांयकाळी
आ. विजयसिंहराजे पंडित गेवराई विधानसभा,
आ. नमिताताई मुंदडा यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
यावेळी केज व माजलगाव, अंबाजोगाई, धारूर येथील राजकीय, प्रशासकीय, खेळाडू यांची उपस्थिती राहणार आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामांकित संघ व खेळाडू सहभागी झाले आहेत.
मराठवाड्याचा विश्वचषक म्हणून या स्पर्धेकडे पाहण्यात येत आहे.

या स्पर्धेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

बहुसंख्य क्रिकेट प्रेमी, खेळाडू यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक, आयोजक कमिटीकडून करण्यात आले आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 155
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 1 2
Total Users : 148112
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.