Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

लॉंड्री चालक शंकर राऊत यांचा प्रमाणिकपणा

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेApril 16, 2025No Comments1 Min Read

लॉंड्री चालक शंकर राऊत यांचा प्रमाणिकपणा

केज –

केज शहरात बस स्थानकालगत छोटीशी लॉन्ड्री चालवणारे शंकर राऊत यांनी एका ग्राहकाचे विसरून राहिलेले पॉकेट त्यांनी प्रामाणिकपणे परत केले. ग्राहक महेंद्र साटे यांचे पॉकेट होते. पॉकेट मध्ये असलेली पंधरा हजार रुपये रक्कमेसह पॉकेट परत केले.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये काम करणारे राऊत यांनी प्रामाणिकपणा दिसून आला.
आजही प्रामाणिकपणा आहे त्याची पावती मिळाली. फोन करून त्यांना बोलावून घेऊन पॉकेट परत केले. एकीकडे सर्वत्र खोटारडेपणा सुरू असतानाही अशी प्रमाणिक माणसे आहेत याचा प्रत्यय आला. माझे कष्टाचेच मला पुरे तुमचा एकही रुपया मला नको असं काम करणारी माणसं ही समाजात आहेत.

राऊत मामा यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 163
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 4
Total Users : 149374
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.