Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज तालुक्याला रेल्वे मार्गाशी जोडण्याची केजवासीयांची मागणी

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेApril 11, 2025No Comments1 Min Read

केज तालुक्याला रेल्वे मार्गाशी जोडण्याची केजवासीयांची मागणी

केज : केज हे बीड जिल्ह्याचे सर्वात जुने तालुका ठिकाण आहे. केज तालुक्यात पालेभाज्या-फळभाज्या सोबतच आता नवीन वैज्ञानिक शेती प्रयोग करून फळांची व पिकांची निर्मिती केली जात आहे. मात्र आधुनिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी केज तालुक्यात दळ ण-वळणासाठी अनुकूल असणारी रेल्वेची सेवा उपलब्ध नाही.
सध्या केंद्र शासनाने धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या 240 किमी च्या प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला 14 फेब्रुवारी 2025 च्या पत्रानव्ये मंजुरी दिली आहे. या अंतर्गत हा मार्ग धाराशिव-कळंब-बीड असा जाणार असेल तर तो धाराशिव-कळंब-केज-बीड असा करावा अशी कळंब व केजच्या जनतेची मागणी आहे. याशिवाय येडशी-कळंब-केज-अंबेजोगाई-परळी किंवा अहमदनगर-पाटोदा-केज-अंबेजोगाई-घाटनांदूर या मार्गानेही केजला रेल्वे कनेक्टिव्हिटी दिली जाऊ शकते. केंद्रशासनाने यापैकी कोणत्याही एका योग्य व अनुकूल मार्गाने केज शहर व तालुक्याला रेल्वेसेवेशी जोडून द्यावे अशी मागणी केजच्या रेल्वे कृती समिती व केज विकास संघर्ष समितीने बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे आणि केज तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्याचा निर्धार केज तालुका रेल्वे कृती समिती व केज विकास संघर्ष समितीने केला आहे. निवेदनावर हनुमंत भोसले, डी एस साखरे, नासेर मुंडे, महेश जाजू, प्रतापराव पाटील, शेषराव घोरपडे, संपत वाघमारे यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 118
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 0
Total Users : 147130
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.